शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय ज्युनिअर फुटबॉल संघात ‘विश्व’ची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:27 IST

भारतीय ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या विश्व विजय शिंदेची निवड झाली. महाराष्ट्रातील एकमेव खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे.

ठळक मुद्देभारतीय ज्युनिअर फुटबॉल संघात ‘विश्व’ची निवडभारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू

कोल्हापूर : भारतीय ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या विश्व विजय शिंदेची निवड झाली. महाराष्ट्रातील एकमेव खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे.ओडिसा येथे आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्यावतीने भारतीय ज्युनिअर मुले फुटबॉल संघाची निवड चाचणीतून २२ खेळाडूंची निवड करण्यात आली. विश्व सदरच्या संघांमधून आंतरराष्ट्रीय सराव सामने खेळण्यासाठी व्हिएतनाम व मलेशियाला रवाना झाला.विश्व हा भारताचे आॅलिम्पिक कुस्तीपटू कै. दिनकर शिंदे यांचा पणतू आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्राचा घरातूनच वारसा मिळालेला आहे. तो महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला क्रीडा प्रशिक्षक प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या एआयएफएफ स्काऊटिंग घेण्यात आले होते. त्यामधून विश्वची ओडिसा येथील निवड चाचणी शिबिरासाठी निवड झाली होती.

यामधून भारतीय संघात त्याची निवड झाली. यापूर्वी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिकेत जाधव याचीही निवड के. एस. ए.ने घेतलेल्या एआयएफएफ स्काऊटिंगमधून झाली होती. त्याला कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन संस्थेचे पेट्रन इन चीफ शाहू महाराज, पेट्रन मेंबर खासदार संभाजीराजे, आॅन जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांचे प्रोत्साहन लाभले. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर