शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

महाराष्ट्र केसरीसाठी पृथ्वीराज, संग्राम यांची कोल्हापूर जिल्हा संघात निवड

By सचिन भोसले | Updated: November 9, 2023 17:06 IST

माती गटातून श्रीमंत भोसले, अतुल डावरे यांचा समावेश

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६५वे कुस्ती अधिवेशन दि. १६ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत उस्मानाबाद (धाराशिव) येथे होत आहे.  महाराष्ट्र केसरी गादी गटातून पृथ्वीराज पाटील, देवठाणे व संग्राम पाटील, आमशी या दोघांची, तर माती गटातून श्रीमंत भोसले, मिणचे व अतूल डावरे, बानगे यांची जिल्हा संघात निवड झाली.याकरिता सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे झालेल्या निवड चाचणीत माती व गादी गटातील महाराष्ट्र केसरी व ५७ ते खुल्या गटापर्यंतच्या मल्लांची निवड करण्यात आली.अमोल बोंगार्डे , बानगे  व सूरज अस्वले, आणूर ६१ कि . वैभव पाटील ,बानगे व रमेश इंगवले, आणूर६५ कि . शुभम पाटील खुपिरे व सोंनबा गोंगाणे , निगवे खालसा,७० कि .सौरभ पाटील , रा शिवडे व विनायक गुरव , मळगे ,७४ कि. अक्षय हिरुगडे,बान गे व राकेश तांबूळकर , पाचाकटेवाडी,७९ कि .कूमार शेलार , कोतोली व सचिन बाबर, बानगे ,८६ कि . किरण पाटील , इस्पुर्ली व नवनाथ गोठम , तांदूळवाडी,९२ कि . मोहन पाटील , सांगाव व ऋषिकेश पाटील, बानगे९७ कि. रोहन रंडे , निढोरी व ओकार चौगले , ठिकपुर्लीमहाराष्ट्र केसरी गट, पृथ्वीराज पाटील, देवठाणे व संग्राम पाटील, आमशी यांचा समावेश आहे.माती विभाग५७ किलो - चेचर. पोर्ले व सुदर्शन पाटील, म्हाकवे,  ६१ कि. प्रविण वडगावकर, शेंडूर व अजय कापडे , आणूर, ६५ कि. करणसिह देसाई , भामटे व ऋषिकेश पाटील , कुडित्रे , ७० कि. कुलदिप पाटील , राशिवडे व निलेश हिरूगडे, बानगे७४ कि. मचिद्र निऊगरे , साके व प्रशात मागोरे , पिंपळगाव ,७९ कि. प्रविण पाटील , चापोडी व साताप्पा हिरूग डे ,बानगे ,८६ कि. कौतुक डाफळे , पिंपळगाव व भगतसिह खोत, माळवाडी ,९२ कि . ह्रदयनाथ पाचकटे , पाचाकटेवाडी व शब्बीर शेख , ईचलकंरजी९७ कि .बाबासो रानगे , आरे व शशिकांत बोगार्डे , बानगे, केसरी गट , श्रीमंत भोसले , मिणचे व अतूल डावरे ,बानगे यांचा समवेश आहे.यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी . पाटील, शहर अध्यक्ष हिंदकेसरी दिनानाथ सिंह, सरचिटणीस महादेवराव आडगूळे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर,  उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले , अशोक माने ,कार्याध्यक्ष संभाजी वरुटे , उपाध्यक्ष प्रकाश खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती