शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

सलग दुसऱ्या वर्षी बजेटची ‘साठी’ पार

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

अविनाश सुभेदार : गतवर्षीपेक्षा पावणे तीन कोटींची कपात

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचा तब्बल ६२ कोटी १५ लाख ९५ हजारांचा अर्थसंकल्प मंगळवारी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे सभापती अभिजित तायशेटे यांंनी सादर केला. गेल्या वर्षापेक्षा यंदाचा अर्थसंकल्प पावणेतीन कोटींनी कमी असला तरी सलग दोन वर्षे साठ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अर्थसंकल्प मांडण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. रुपया असा आलापशुसंवर्धन - २३ लाख ५१ हजार सार्वजनिक बांधकाम - ६६ लाख २८ हजारसंकीर्ण - ५४ लाख ७२ हजारअनुदाने कर व फी - १ हजारजमीन महसूल, स्थानिक उपकर, सामान्य उपकर - ८० लाख २ हजारजमीन महसूल, स्थानिक उपकर, वाढीव उपकर - ८० लाख ३ हजारमुद्रांक व नोंदणी शुल्क - ८ लाख ५० हजारमीन महसूल (पंचायत समिती वाढीव उपकर) १ कोटी ५ लाख ६१ हजार ८५०अनुदाने - स्थानिक कर (पाणीपट्टी उपकर) - १ कोटी २५ लाखजमीन महसूल - सापेक्ष अनुदान व अभिकरण शुल्क - १ कोटी ४० लाख ८ हजारव्याज - ८ कोटी १ हजार शिक्षण - २ लाख २५ हजार आरोग्य व कुटुंबकल्याण - २२ लाख ५३ हजार पाणी व स्वच्छता - १ लाख ६४ हजार कृषीविषयक कार्यक्रम - ४ लाख ३६ हजार असा खर्चणार रुपयापंंचायत राज कार्यक्रम - २ कोटी ४८ लाख ४० हजार शिक्षण - २ कोटी ८० लाख ७२ हजार जंगले (वन महसूल - शिक्षण) - ९ लाखसार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण - ४ कोटी २९ लाख ३६ हजार पाटबंधारे - १५ लाख २५ हजार पाणीपुरवठा व स्वच्छता - ३ कोटी ३० लाख २७ हजार आयुर्वेदिक (जि. प. दवाखाने) - ८ लाख ३५ हजार सार्वजनिक आरोग्य - २ कोटी २० लाख १७ हजार कृषी - १ कोटी ५९ लाख ६१ हजार पशुसंवर्धन व दुग्धविकास - ८९ लाख २६ हजार समाजकल्याण - ५ कोटी ८२ लाख ४२ हजारसामाजिक न्याय व अपंग कल्याण - १ कोटी १८ लाख १६ हजारसमाजविकास - पंचायत समिती सेस - १ कोटी ५ लाख ३७ हजार ४००महिला व बालकल्याण - ३ कोटी १४ लाख ५० हजार ग्रामीण विकास, ग्रामपंचायत - १४ कोटी ४९ लाख ७६ हजार पंचायत राज कार्यक्रम - १ कोटी ५२ हजार. बजेट की लग्नसमारंभ?बजेटच्या बैठकीला येणाऱ्या सदस्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले जात होते. याशिवाय सनई, चौघडाही वाजविला गेला. सभागृहात विशेष सजावटही करण्यात आली. यामुळे बजेटच्या सभेला लग्नसमारंभाचे ‘रूप’ आल्याची चर्चा होती.