शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या “पाख-या” बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:08 IST

Raju Shetty Kolhapur- सद्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जनावरांच्या प्रति प्रेम दुर्लभ होत असताना भादोले ( ता. हातकणंगले) येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियानी आपल्या लाडक्या पाखऱ्या या बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करुन आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची परिसरात होत आहे.

ठळक मुद्देलाडक्या “पाख-या” बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात या अनोख्या वाढदिवसाची परिसरात चर्चा

नाना जाधवभादोले/हातकणंगले- सद्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जनावरांच्या प्रति प्रेम दुर्लभ होत असताना भादोले ( ता. हातकणंगले) येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियानी आपल्या लाडक्या पाखऱ्या या बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करुन आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची परिसरात चर्चा होत आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या वाढदिवसाला आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त ४०० लोकांना जेवण घातले. तर वाढदिवसाला आलेले अनेक मित्रमंडळीनी गिफ्ट म्हणून पाखऱ्याला सापती, झूल, येसण, दोरखंड, नाथ, शिवदा वस्तू घेऊन आले होते. आपल्या लेकरांच्या पेक्षाही बळीराजाने या मुक्या जनावरांना लावलेला लळा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

बैल आभाळाची कृपा , बैल धरतीचा जप !काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप!बैल घामाची प्रतिमा , बैल श्रमाचे प्रतिक! बैल माझ्या शिवारात , काढे हिरवे स्वस्तिक !भादोले ता. हातकंणगले येथील शंकर पाटील यांचे कुटुंबियानी आपल्या लाडक्या  “पाख-या” या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. एक शेतकरी नेता या नात्याने या कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटूंबियांनी        पाख-याच्या वाढदिवसानिम्मीत्त जवळपास ४०० लोकांचे जेवण घातले होते. वाढदिवसाला आलेले अनेक मित्रमंडळी यांनी गिफ्ट पाख-याला  म्हणून सापती , झूल, दोरखंड, नाथ , घुंगरू , भवरकडी, घाटीघुंगूर यासारख्या वस्तू घेऊन आले होते.- राजू शेटटी.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर