शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

थकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:14 IST

थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे.

ठळक मुद्देथकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सीलघरफाळा विभागाची ६८५ मिळकतधारकांना नोटीस

कोल्हापूर : थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे.महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वसुलीसाठी विशेष लक्ष दिले आहे. यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घरफाळा विभागाच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने थकीत ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम जमा केली नाही तर मिळकत सील करणे, मालमत्तेवर बोजा नोंद करणे, २४ टक्केदंड व्याज आकरणी करणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.कराची रक्कम जमा करण्यासाठी तसेच नवीन मिळकतींवर घरफाळा नोंद करण्यासाठी कसबा बावडा, प्रभाग क्रमांक १ शुगर मिल व प्रभाग क्रमांक ३ हनुमान तलाव येथे पुढील आठवड्यामध्ये विशेष शिबिर आयोजित केले आहे. दरम्यान, कावळा नाका विभागीय कार्यालयाने ८ लाख ४९ हजार, तर गांधी मैदान विभागीय कार्यालय २ लाख ७३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर