शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:36 IST

gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी दहा तालुक्यांचे व सोमवारी हातकणंगले व आजरा या दोन तालुक्यांचे मशीन सील करण्यात आले.

ठळक मुद्देबारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील ग्रामपंचायतीची निवडणूक तयारी : सोमवारी संपली प्रक्रिया

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी दहा तालुक्यांचे व सोमवारी हातकणंगले व आजरा या दोन तालुक्यांचे मशीन सील करण्यात आले.जिल्ह्यातील ४३३ पैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्याने सध्या ३८६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील दहा तालुक्यांसाठीच्या ईव्हीएम मशीनची तपासणी करून सील करण्यात आले.

ही तपासणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. खराब व तांत्रिक बिघाड झालेल्या मशीन बाजूला काढण्यात आल्या. सोमवारी दिवसभर हातकणंगले आणि आजरा या दोन तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनची तपासणी व सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशा रीतीने बाराही तालुक्यांसाठीचे मशीन सील करण्याचे काम संपले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकEVM Machineएव्हीएम मशीनkolhapurकोल्हापूर