शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाकरेत शाळकरी मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) येथील सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्यन नवनाथ माने (वय १३) असे त्याचे नाव असून दुपारी तीन वाजता ही घटना घडली. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिसांत सुरू होते.

अधिक माहिती अशी, आर्यनचे वडील नवनाथ अल्पभूधारक शेतकरी असून सेंट्रींगकाम करून घर चालवतात. मुलगा आर्यन श्रीराम हायस्कूल कुडित्रे येथे सातवी इयत्तेत शिकत होता. लॉकडाऊनबरोबर सुट्टी असल्याने तो घरी होता. गुरुवारी दुपारी एक वाजता वडील व घरचे बाहेर गेल्याचे पाहून आर्यनने घरच्या वरच्या मजल्यावर दोरीने तुळईला गळफास लावून घेतला. सायंकाळी घरच्यांना आर्यन दिसेना म्हणून शोध घेतला असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. आर्यन हा एकुलता एक मुलगा होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत.