शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

‘शाहू’वर चटकदार कुस्त्या

By admin | Updated: August 7, 2016 00:58 IST

शौकिनांची गर्दी : अक्षय पाटील, डोंगळे, भोसले, गायकवाड दुसऱ्या फेरीत

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत शनिवारी दुसऱ्या दिवशी चटकदार कुस्त्या झाल्या. सचिन पाटील (सावर्डे बुद्रुक), अक्षय पाटील (दिंडनेर्ली), प्रवीण डोंगळे (बानगे), शुभम भोसले (गोरंबे), अक्षय गायकवाड (दऱ्याचे वडगाव), शुभम पाटील (बेलवळे) यांनी अनुक्रमे ६५ किलो आणि ६० किलो ज्युनिअर गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.३० किलो वजन गटात निवास पाटील (हादनाळ), महादेव माने (बानगे), विजय चौगुले (नंदगाव), ३२ किलो वजन गटात तेजर माळवी (बानगे), प्रणव बराले (कळंबा), श्रेयस गाडगीळ (पाचगाव) यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश करीत चटकदार कुस्त्या करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे. कारखाना कार्यस्थळावर सुरू असलेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीशौकीन तसेच पैलवानांची गर्दी झाली आहे. स्पर्धेचे हे ३२वे वर्ष आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पै. राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी बाजीराव पाटील, रामा माने, संभाजी मगदूम, आनंदा गायकवाड, अशोक फराकटे, मलकारी पुजारी, शंकर मेडशिंगे, सर्जेराव मोरे, रंगराव हरणे हे काम पाहात आहेत, तर या स्पर्धेचे संयोजक अजित कुलकर्णी, रमेश सणगर, बाळासोा तिवारी, सर्जेराव पाटील, शौकत जमादार, रावसाहेब परीट, संजय भगवे, शामराव शेळके, भैरवनाथ आरेकर, राजेंद्र सावेकर, आण्णासोा गाडेकर, आदी काम पाहात आहेत. (प्रतिनिधी)