शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सत्यशोधक शाहीर दशरथ रेडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:00 IST

kolhapurnews, kolhapur , Satyashodhak सत्यशोधक चळवळीतील नामवंत शाहीर आणि मुंबईस्थित हेब्बाळ - जलदयाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दशरथ जोती रेडेकर(वय-७१) यांचे अल्पशा आजाराने  मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,भाऊ असा परिवार आहे.

ठळक मुद्देसत्यशोधक शाहीर दशरथ रेडेकर यांचे निधन विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग

गडहिंग्लज : सत्यशोधक चळवळीतील नामवंत शाहीर आणि मुंबईस्थित हेब्बाळ - जलदयाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दशरथ जोती रेडेकर(वय-७१) यांचे अल्पशा आजाराने  मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,भाऊ असा परिवार आहे.गिरणी कामगारांचे नेते दिवंगत माजी आमदार दादू अत्याळकर यांच्या समवेत विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. टपाल खात्यातून ते निवृत्त झाले होते.

कोटयवधी रूपये किंमतीच्या मुंबई येथील ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीच्या तीन खोल्या गावच्या मालकीच्या करून देण्यात त्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नेतृत्वाखालील लेझीम पथकाला महाराष्ट्राच्या प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली होती.हेब्बाळ -जलदयाळ ग्रामस्थ मंडळ मुंबई ,नागरी निवारा रहिवासी संघ, गोरेगाव, शाहू प्रतिष्ठान, कोल्हापूर, पोस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि शाहीर पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर