शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांचे बंड, काँग्रेस मात्र अद्याप थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 06:54 IST

बरोबर पाच वर्षांपूर्वी याच मोसमामध्ये एका संध्याकाळी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या बंगल्याच्या मागच्या लॉनवर राष्ट्रवादीचे तत्कालिन मंत्री हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांना घेऊन पोहोचले.

- समीर देशपांडे कोल्हापूर : बरोबर पाच वर्षांपूर्वी याच मोसमामध्ये एका संध्याकाळी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या बंगल्याच्या मागच्या लॉनवर राष्ट्रवादीचे तत्कालिन मंत्री हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांना घेऊन पोहोचले. मतभेद असले तरी सतेज यांनी महाडिक यांना मदत करावी, असे आवाहन केले गेले. त्यानंतर सहाच महिन्यांनी सतेज पाटील यांचा पराभव करत अमल महाडिक आमदार झाले.ग्रामविकास आणि गृहराज्यमंत्रिपदावर प्रचंड काम करूनही झालेला हा पराभव पाटील यांनी फारच मनाला लावून घेतला. ‘मी प्रचंड कामे केली ही माझी चूक झाली का’ असा सवाल त्यांनी त्यावेळीही कार्यकर्त्यांना विचारला होता. तीच भळभळती जखम उरात घेऊन आज सतेज पाटील यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. त्याच वेदनांनी त्यांना आता धनंजय महाडिक यांच्याविरोधात सक्रिय बनविले आहे.अशा परिस्थितीमध्ये जिल्'ातील काँग्रेस सध्या थंड आहे. अजूनही एकतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही आणि आघाडीचे उमेदवारही जाहीर झालेले नाहीत, असे कारण काँग्रेसकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे ‘काँग्रेस थंड तर सतेज पाटील यांचे बंड’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभर आधी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये बदल झाला. सतेज पाटील यांची ज्यांच्याशी जवळीक आहे, असे प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्ष झाले. त्यामुळे त्याचे पडसाद जिल्'ात उमटायला सुरुवात झाली आहे. आजरा तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर हे ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांना मानणारे आणि आपटे हे महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांना मानणारे. त्यामुळेच नार्वेकर यांना बदलून त्या ठिकाणी आजरा साखर कारखान्याचे संचालक विष्णूपंत केसरकर यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक