शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्‍नी मुलासह जीवनयात्रा संपवली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 09:28 IST

कोल्हापूरसह सीमाभागात खळबळ उडाली आहे.

राम मगदूम, गडहिंग्लज,  जि.कोल्हापूर: गडहिंग्लजचे तरुण उद्योजक संतोष शिंदे यांनी बेडरुममध्ये विषप्राशन व गळे चिरून घेऊन पत्नी व मुलासह राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली. शनिवारी(२४) ही घटना उघडकीस आली.त्यामुळे कोल्हापूरसह सीमाभागात खळबळ उडाली आहे.

महिन्यांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना जेलवारी करावी लागली होती. तेव्हापासून ते ताणतणावात होते.जामिनावर जेलमधून  बाहेर आल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न ते करीत होते. परंतु,मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची घटनास्थळी चर्चा आहे. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शिपाई पदावरून निवृत्त झालेल्या संतोषच्या वडिलांचेही अलिकडेच निधन झाले आहे. त्यांनी अगदी लहान वयातच जिद्दीने मोठी भरारी घेतली होती.अर्जुन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी खाद्यतेलाचे उत्पादन आणि 'विराज फुडस'च्या बेकरी उत्पादने सुरू केली होती. याशिवाय अत्याधुनिक व्यायामशाळाही सुरू केली होती. मुंबई,कोकणसह कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योगाचा  विस्तारला केला होता.त्यांच्यामागे आई, विवाहित बहिण असा परिवार आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर