शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात, जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले...

By समीर देशपांडे | Updated: July 20, 2022 13:16 IST

आमच्यासोबत ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे, पत्रकार परिषद घेणारे मंडलिक न सांगता तिकडे जावून मिळाले हे अजिबात सहन केले जाणार नाही.

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरातून शिवसेनेचे दोन खासदार देण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस केला. परंतू संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी आमचा विश्वासघात केला. तेव्हा या दोघांना २०२४ मध्ये पाडण्यासाठी राबणार असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. यावेळी त्यांना आपले अश्रूही रोखता आले नाहीत.पवार म्हणाले, मंडलिक एकटे जरी आमच्याकडे राहिले असते तरी आम्ही शिवसैनिकांनी त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचा नेता म्हणून खूप मोठे केले असते. त्यांनी आता आम्हांला भेटायला याची गरज नाही. अशांना भेटण्याची गरज नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंचा आणि तमाम शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. आमच्यासोबत ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे, पत्रकार परिषद घेणारे मंडलिक न सांगता तिकडे जावून मिळाले हे अजिबात सहन केले जाणार नाही. कोल्हापूर काय आहे हे त्यांना निवडणुकीत दाखवून देवू.शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. मात्र, या दोघा खासदारांच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर या दोघांविरोधात जोरदार टीका होवू लागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकामध्येच आता सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण