शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

साडविलकरविरोधात समीर गायकवाड देणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:47 IST

गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदार संजय अरुण साडविलकर यांच्या विरोधात संशयित आरोपी समीर गायकवाड मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदार संजय अरुण साडविलकर यांच्या विरोधात संशयित आरोपी समीर गायकवाड मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहे. त्यासाठी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांची सोमवारी अर्जाद्वारे मंजुरी घेतली.पानसरे व दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुख्य साक्षीदार साडविलकर यांची ‘इन कॅमेरा’ साक्ष प्रथम वर्ग न्यायाधीश पाटील यांच्यासमोर घेतली होती. त्यामध्ये सन १९८५ ते १९८८पर्यंत गावठी पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला आहे. साडविलकर यांनी गावठी पिस्तूल कोणाला विकली, त्यातून काही गुन्हा घडला आहे का? त्यासंबंधी समीर गायकवाड याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे. समीरला सांगली शहर सोडून बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोल्हापुरात येण्यास परवानगी मिळावी, यासाठी त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे अर्ज सादर केला. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर