शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आशिया, युरोपीयन युनियन बैठकीसाठी संभाजीराजे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:51 IST

दहाव्या आशिया-युरोपीयन संसदीय बैठकीसाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स येथे उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआशिया, युरोपीयन युनियन बैठकीसाठी संभाजीराजे रवाना युरोपीयन युनियनचे २८, अशियामधील ४८ देश सहभागी होणार

कोल्हापूर : दहाव्या आशिया-युरोपीयन संसदीय बैठकीसाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स येथे उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीमध्ये युरोपीयन युनियनचे २८ देश सहभागी होत असून, अशियामधील ४८ देश सहभागी होणार आहेत. यासाठी भारतातील तीन खासदारांचे शिष्टमंडळ जात आहेत. हवामान बदल आणि पर्यावरण : अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव, हवामान बदल आणि पर्यावरण : स्थलांतरावर पडणारा प्रभाव, हवामान बदल आणि पर्यावरण : सुरक्षेवर पडणारा प्रभाव या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.प्रत्येक सदस्य देशाच्या संसद सदस्यांना आपल्या देशातील किंवा प्रदेशातील परिस्थिती स्पष्ट करून चर्चेत भाग घेता येणार आहे. हवामान बदलामुळे जगभरात आलेली नैसर्गिक संकटे, आरोग्याच्या समस्या, निरक्षरता, गरिबी अशा अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. खासदार संभाजीराजे यावेळी या विषयांवरील आपली मते मांडणार आहेत. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर