शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कोलेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी भांबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:45 IST

College EducationSector Kolhapur- नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संभाजी बाबूराव भांबर यांची निवड झाली.

ठळक मुद्दे कोलेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी भांबरशाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार

गडहिंग्लज  :नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संभाजी बाबूराव भांबर यांची निवड झाली.प्राचार्य डॉ. के. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्तीमुळे प्राचार्यपद रिक्त झाले होते. संस्थाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.त्यानंतर मावळते प्राचार्य डॉ.पाटील व स्टाफ सेक्रेटरी डॉ. मनोहर कोळसेकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.डॉ. भांबर हे महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून गेली २३ वर्ष कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळावर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष व विद्यापरिषद सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.आज अखेर त्यांचे ६७ शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी पीएचडी संपादीत केली आहे.यावेळी क्रिडा विभाग प्रमुख डॉ. कंचन बेल्लद, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ. संजय कांबळे, ग्रंथपाल शशिकांत देसाई, प्रा. एम. के. चव्हाण, प्रा. एस. बी. चौगुले, मोहन शिंदे, रविंद्र हिडदुगी, शशिकांत सलामवाडे, दिनकर पाटील, विठ्ठल आजगेकर उपस्थित होते. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर