शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांसोबतच्या ऊस परिषदेत कोल्हापुरातून समरजितराजे, शामराव देसार्इंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 11:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत २९ जून रोजी आयोजित केलेल्या ऊस परिषदेसाठी कोल्हापुरातून ‘म्हाडा’चे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी उपस्थिती लावली.

ठळक मुद्देपंतप्रधानांसोबतच्या ऊस परिषदेत कोल्हापुरातून समरजितराजे, शामराव देसार्इंचा सहभागथेट उसापासून इथेनॉल निर्मिती, उसाचा उत्पादन खर्च, एफआरपीबाबत चर्चा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत २९ जून रोजी आयोजित केलेल्या ऊस परिषदेसाठी कोल्हापुरातून ‘म्हाडा’चे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी उपस्थिती लावली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण परिषद पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केली होती; त्यासाठी देशातील १७५ ऊस उत्पादक शेतकरी व तज्ज्ञांना बोलावले होते. यामध्ये समरजितसिंह घाटगे, शामराव देसाई व त्यांच्या पत्नी सुजाता देसाई यांना निमंत्रित केले होते. उसाचा उत्पादन खर्च, एफआरपीबाबत चर्चा झाली.

यावेळी शामराव देसाई यांनी थेट उसापासून इथेनॉल निर्मितीबाबत म्हणणे सादर केले. साखर कारखाने डिस्टीलरीतून इथेनॉल निर्मिती करणार आहेत; पण त्यावर मर्यादा आहेत.

यासाठी अतिरिक्त उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करायचे झाल्यास नवीन कारखाने उभे करावे लागतील. याबाबत केंद्राने निर्णय घेण्याची मागणी देसाई यांनी केली. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह, खासदार प्रितम मुंडे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानkolhapurकोल्हापूर