शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

CoronaVirus Lockdown : पेन्शन, पगारासाठी रांगा रस्त्यावर : ‘जनधन’च्या पैशासाठी महिलांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:36 IST

पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती.

ठळक मुद्देपेन्शन, पगारासाठी रांगा रस्त्यावर : ‘जनधन’च्या पैशासाठी महिलांची गर्दीतीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँक सुरू झाल्याचा परिणाम

कोल्हापूर : पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती.शुक्रवारी गुडफ्रायडे, दुसरा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक अशी सलग तीन दिवस बँकांना सुट्टी होती. दरम्यान, महापालिकेसह शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार जमा झाले.

सुट्टी असल्यामुळे त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे सोमवारी बँकांमध्ये पेन्शन आणि कर्मचाऱ्यांनी जमा झालेला पगार काढण्यासाठी गर्दी केली. काही बँकांसमोरील रस्त्यावर रांगा आल्या होत्या. सोशल डिस्टन्ससाठी पट्टे आखून दिले असून, अंतर ठेवून तसेच सॅनिटायझर हाताला लावूनच बँकेमध्ये प्रवेश दिला जात आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र