शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

प्रलंबित प्रश्नांचा दराडे घेणार आढावा

By admin | Updated: November 14, 2014 00:44 IST

आज बैठक : सरकार लागले कामाला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे हे उद्या, शुक्रवारी येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर दराडे यांचा हा पहिलाच दौरा असून त्यातून सरकार कामाला लागल्याचे दिसत आहे.दराडे यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांना या जिल्ह्णाच्या प्रश्नांबाबत चांगली जाण आहे. प्रश्न सोडवून घेण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. त्याचाही फायदा नक्कीच होणार आहे. जिल्ह्णांत सध्या टोलचा प्रश्न ऐरणीवर आहेच, त्याशिवाय शहराची हद्दवाढ, महालक्ष्मीचा विकास, उद्योजकांचे प्रश्न, शाहू मिलच्या जागेवरील महाराजांचे स्मारक, क्रीडा संकुल, डेंग्यूचा धोका, पंचगंगा प्रदूषण, सीपीआरचे दुखणे अशा विविध प्रश्नांचा आढावा या बैठकीत अपेक्षित आहे. महसूल, क्रीडा,आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत त्यांच्याशी संबंधित योजनांचे सादरीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.