शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
9
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
10
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
11
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
12
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
13
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
14
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
15
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
16
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
17
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
18
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
19
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
20
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

बेळगाव मनपाचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

बेळगाव महानगरपालिका निवडणूक शुक्रवारी संपली. बेळगावच्या बीके मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणी केंद्र उघडण्यात आले आहे. बेळगाव महानगरक्षेत्रातील ५८ ...

बेळगाव महानगरपालिका निवडणूक शुक्रवारी संपली. बेळगावच्या बीके मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणी केंद्र उघडण्यात आले आहे. बेळगाव महानगरक्षेत्रातील ५८ प्रभागांसाठी निवडक कर्मचाऱ्यांना रात्री १२ वाजता शपथ दिली जाईल. निकाल प्रक्रिया सकाळी ७ वाजता सुरू होईल आणि दुपारी १२वाजता संपेल.

बेळगावच्या बीके मॉडेल हायस्कूलमध्ये मतदानासाठी बारा खोल्या उघडण्यात आल्या आहेत. एका खोलीत दोन टेबल घालण्यात आले आहेत.

एका प्रभागात चार बूथ आहेत. एका टेबलमध्ये प्रभाग मोजणी पूर्ण करण्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो, त्यामुळे दहा वाजता ५८ वॉर्डांचे स्पष्ट चित्र कळणार आहे.

५८ प्रभागांमध्ये एकूण ३८५ उमेदवार लढले. भाजप -५५, काँग्रेस -४५, एमईएस -२१, जेडीएस -११, आम आदमी -२७, एमआयएम -७

एसडीपीआय -१, अपक्ष २१७ एकूण ३८५ उमेदवारांचे भवितव्य उद्या सकाळी जाहीर होणार आहे.