शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचे प्रश्न नव्या पिढीने सोडवावेत : संपतराव पवार-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 16:53 IST

कोल्हापूर : नव्या पिढीने जुन्या पिढीच्या कामाच्या शिदोरीवर झोकून काम करावे. समाजात आज अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. ते सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नव्या पिढीने सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्दे१७ व्या अधिवेशनात माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचे मार्गदर्शन पक्षाचे अस्तित्व आजही टिकून आहेकार्यकर्त्यांच्या जोरावर लढत शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शाखेचे अधिवेशन

कोल्हापूर : नव्या पिढीने जुन्या पिढीच्या कामाच्या शिदोरीवर झोकून काम करावे. समाजात आज अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. ते सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नव्या पिढीने सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथे केले.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर शाखेच्या १७ व्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर चिटणीस बाबूराव कदम होते. माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला, तर त्याची शासनाला दखल घ्यावीच लागते. यासाठी पक्षाने समाजाची बांधीलकी जोपासली आहे.

या कार्यक्रमात संतराम पाटील, टी. एस. पाटील, अ‍ॅड. उज्ज्वला कदम, सुनीलकुमार सरनाईक, भाऊ घोगले, सुनंदा मोरे, स्वप्निल पाटोळे, भारत पाटील, कुमार जाधव, बाळासाहेब देसाई, सुभाष सावंत, मधुकर हरेल यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी दत्ता पाटील, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, मोहन पाटील, मनोहर पाटील, विजय लोंढे, जितेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी स्वागत केले. सुशांत बोरगे यांनी अहवाल वाचन केले. अशोक चव्हाण यांनी आभार मानले.

कार्यकर्त्यांच्या जोरावर लढत

अनेक पक्ष उदयास आले. सत्ता मिळविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढत राहिला. पक्षाचे अस्तित्व आजही टिकून आहे, असे माजी आमदार पवार-पाटील यांनी सांगितले.

कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या अधिवेशनात माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी दत्ता पाटील, कुमार जाधव, भारत पाटील, बाबूराव कदम, बबेराव जाधव, टी. एस. पाटील, एकनाथ पाटील, संभाजीराव जगदाळे उपस्थित होते.