शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, यादव गवळी समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 11:58 IST

यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ६१ वर्षांपूर्वीची रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचे निवेदन, यादव गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले.

ठळक मुद्देरहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, यादव गवळी समाजाची मागणीजिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदन

कोल्हापूर : यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ६१ वर्षांपूर्वीची रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचे निवेदन, यादव गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या यादव गवळी समाजाची आहे. समाजाला शैक्षणिक क्षेत्रातही सवलती मिळाव्यात. गवळी समाजाचा पूरक व्यवसाय शेती व दुग्ध व्यवसाय आहे. यामध्ये त्यांंना मागासवर्गीयांप्रमाणे शासनाच्या सुविधा मिळाव्यात. प्रत्येक जिल्ह्यात दूध महासंघावर व वसंतराव नाईक विकास महामंडळावर गवळी समाजातील प्रतिनिधी नेमावा. कोल्हापूर शहरामध्ये वसतिगृहात सुविधा मिळावी.यावेळी विश्वस्त युवराज गवळी, दिलीप गवळी, उदय डाकवे, दत्ताजीराव वाजे, प्राजक्ता राबाडे, नंदा गवळी, दगडू घोसाळकर, बाजीराव गावकर, कृष्णात महाडिक, चंद्रशेखर पोरे, अप्पा वरंडेकर, लीला धुमाळ, सत्यवान खेतले यांच्यासह गवळी समाज महासंघ, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई, कोल्हापूर शहर, भुदरगड, पन्हाळा, इचलकरंजी, शाहूवाडी, गगनबावडा व गवळी समाज युवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर