शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महाराष्ट्र ग्रंथ भांडारतर्फे आपले महाभारत ग्रंथाचे पुनर्मुद्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 12:46 IST

literature Kolhapur- संस्कृतिसंवर्धन व ज्ञानदानाचा वसा अखंडपणे ८५ वर्षे जोपासणाऱ्या महाद्वार रोडवरील महाराष्ट्र ग्रंंथ भांडारतर्फे प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेल्या आपले महाभारत या गाजलेल्या १० खंडांतील ग्रंथांसह जुन्या पुस्तकांचेही पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे. आपले महाभारत ग्रंथाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांनी रेखाटलेले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र ग्रंथ भांडारतर्फे आपले महाभारत ग्रंथाचे पुनर्मुद्रणजुनी गाजलेली पुस्तके नव्या रूपात सवलतीत, ८५ वर्षांची साहित्यसेवा

कोल्हापूर : संस्कृतिसंवर्धन व ज्ञानदानाचा वसा अखंडपणे ८५ वर्षे जोपासणाऱ्या महाद्वार रोडवरील महाराष्ट्र ग्रंंथ भांडारतर्फे प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेल्या आपले महाभारत या गाजलेल्या १० खंडांतील ग्रंथांसह जुन्या पुस्तकांचेही पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे. आपले महाभारत ग्रंथाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांनी रेखाटलेले आहे.भांडारच्या गाजलेल्या पुस्तकांच्या पुनर्मुद्रणाबरोबरच सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांसाठी २० टक्के सवलत जाहीर केली आहे. १९ पासून २८ फेब्रुवारीपर्यंत ही सवलत मिळणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनापलीकडे जाऊन एका विचाराने ज्ञानप्रसारासाठी काम करणाऱ्या ग्रंथभांडारामध्ये आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, आचार्य शंकरराव देव, विद्यापीठ हायस्कूलचे दीक्षित गुरुजी, इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव, प्रा. डॉ. ल. रा. नसिराबादकर अशा मान्यवरांची वर्दळ असे.

कोणताही धर्मग्रंथ, सर्वोदयी विचारांची पुस्तके, किंमत कमी व विक्रेत्यास मानधन अत्यल्प असणाऱ्या व्रतवैकल्यांच्या पुस्तकांसाठी ग्रंथभांडारकडे सामान्यांची पावले वळत. दादा कुलकर्णी यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव शशिकांत कुलकर्णी यांनी ही ओळख जपली. आता त्यांचे नातू निखिल व ऋतुपर्ण यांच्या साथीने सून नीलांबरी कुलकर्णी हा वारसा पुढे नेत आहेत. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर