शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन

By संदीप आडनाईक | Updated: August 2, 2024 15:25 IST

कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर यांचे (वय ९६) ...

कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर यांचे (वय ९६) शुक्रवारी सकाळी मुंबईत वार्धक्याने निधन झाले. कोल्हापुरातील ऊपळेकर परिवारात जन्मलेल्या सुधा मदन यांचे वडील सराफी व्यवसायात होते. चित्रकार अनिल ऊपळेकर आणि पत्रकार राजा ऊपळेकर यांच्या त्या सख्ख्या चुलत भगिनी होत.म्हैसूर येथील संग्रहालयातील ग्लोरी ऑफ होप हे गाजलेले चित्र रेखाटणाऱ्या सावळाराम लक्ष्मण तथा एस. एल. हळदणकर यांच्या शिष्या सुधा मदन यांनी मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून जी.डी.आर्ट आणि आर्ट मास्टर हे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांना जे.जे.स्कूलची फेलोशिपही मिळाली होती. जलरंग आणि तैलरंगात क्लासिकल तसेच इम्प्रेशनिस्ट शैलीतील चित्रे ही खासियत असणाऱ्या सुधा यांची देशभरात शंभराच्या घरात चित्रप्रदर्शने झाली होती. राष्ट्रीय पातळीवर तीन सुवर्णपदके तसेच अनेक रौप्यपदके सुधा यांनी जिंकली होती. द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्य असणाऱ्या सुधा याना दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्टस ॲंड क्राफ्ट्स् सोसायटीने सन्मानित केले होते. २००० मध्ये विजू सडवेलकर ॲवॉर्ड सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई