शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोडोलीत शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:31 IST

कोडोली ( ता पन्हाळा ) येथील छत्रपती शिवाजी चौकाचे व शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे केलेल्या सुशोभीकरण व नुतनीकरणचे लोकार्पण सोहळा रविवारी सायकाळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील हे होते.

ठळक मुद्देकोडोलीत शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नुतनीकरणआमदार विनय कोरे यांचे हस्ते सुशोभीकरण लोकार्पण सोहळा

कोडोली  : कोडोली ( ता पन्हाळा ) येथील छत्रपती शिवाजी चौकाचे व शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे केलेल्या सुशोभीकरण व नुतनीकरणचे लोकार्पण सोहळा रविवारी सायकाळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील हे होते.येथील शिवाजी चौकाचे सुशोभिकरण करण्याबाबत नागरीकांची मागणी होती. त्यामुळे कोडोली ग्रामपंचायत व आमदार फंडातील निधी असे सयुक्त पन्नास लाख रुपये खर्चुन पुतळ्याचे सुशोभीकरण व नुतनीकरण करण्यात आले आहे.

माजी आमदार सत्यजित पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात आमदार फंडातून १० लाख ६८ हजार दिले होते तर उर्वरीत निधी कोडोली ग्रामपंचायतीच्या फंडातील असे एकूण पन्नास लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व नुतनीकरण करण्यात आले. यावेळी या उपक्रमात सक्रियपणे काम केलेल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच शंकर पाटील, उप सरपंच चंद्रभागा जाधव, जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे, माजी सभापती गीतादेवी पाटील, ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम, माजी सरपंच नितीन कापरे, निखिल पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, वारणा साखर कारखाना संचालक सुरेश पाटील, वारणा बँकेचे संचालक डॉ प्रशांत जमणे, प्रमोद कोरे, जनसुराज्य प्रवक्ते अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अमरबाबा पाटील, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर