शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ताराबाई पार्कातील मिळकतींवरील ब सत्ताप्रकार कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:39 IST

collector Office Kolhapur- ताराबाई पार्क व न्यू शाहुपूरी येथील मिळकतींवरील ब सत्ताप्रकार कमी करून या सर्व्हे नंबरचा क सत्ताप्रकारात समावेश करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी

ठळक मुद्देताराबाई पार्कातील मिळकतींवरील ब सत्ताप्रकार कमी करा नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : ताराबाई पार्क व न्यू शाहुपूरी येथील मिळकतींवरील ब सत्ताप्रकार कमी करून या सर्व्हे नंबरचा क सत्ताप्रकारात समावेश करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील बऱ्याच सिटी सर्व्हे नंबरवरील ब सत्ताप्रकार नोंदी कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आमच्या अर्जांचाही त्यासाठी विचार व्हावा, अशी अपेक्षा या नागरिकांनी केली.|निवेदनात म्हटले आहे की, तारााबई पार्क ई वॉर्ड येथील २२१ ते २६३ यामधील १८ मिळकती व न्यू शाहूपुरी येथील २०४ या सिटी सर्व्हे नंबरवर ब सत्ताप्रकार झाला आहे. त्यामुळे येथील मिळकतींचा विकास थांबला आहे. फ्लॅटची विक्री, कर्ज, नवीन बांधकाम, वारसा हक्क नोंदणी ही कामे ठप्प झाली आहेत.

वरील सर्व्हे नंबरमधील काही लोकांनी वैयक्तिकरीत्या आपल्या मिळकतीवरील ब सत्ता प्रकार कमी करून तो कमध्ये वर्ग करून घेतले आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी कागदपत्रे क्लिष्ट असून वेळेत मिळत नाहीत. हा परिसर क्षेत्रफळाने मोठा आहे. त्यामुळे संयुक्तरीत्या त्यावरील ब सत्ता प्रकार नोंद कमी करून क सत्ता प्रकार करावी. यावेळी दीपाली घाटगे, संजय घाटगे, राजेश घाटगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर