शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमिशन वाढीच्या आश्वासनानंतर रेशन दुकानदारांचा संप स्थगित, कोल्हापुरात उद्यापासून दुकाने सुरू

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 10, 2024 18:38 IST

रेशन दुकानदारांचा गेल्या ९ दिवसांपासून सुरु होता संप

कोल्हापूर : दर महिन्याच्या पाच तारखेला कमिशन जमा केले जाईल, कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल या मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रेशन दुकानदारांचा गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला. त्यामुळे आज गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातून लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास सुरुवात होईल.बुधवारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने कमिशनवाढीसह विविध मागण्यांसाठी १ तारखेपासून बेमुदत बंद पुकारला होता, बुधवारी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन धोरण लवकर जाहीर केले जाईल. मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या ५ तारखेला दिली जाईल, कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला असून त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. त्यानंतर महासंघाने संप स्थगित केला. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे यांनी बंद मागे घेतल्याचे जाहीर करून आज गुरुवारपासून दुकाने सुरू करावेत असे आवाहन केले. यावेळी शहराध्यक्ष राजेश मंडलिक, अशोक सोलापूरे, गजानन हवालदार, दीपक शिराळे, अरुण शिंदे, दीपक चौगुले, पांडुरंग सुभेदार, अबू बारगीर, महादेव कदम, श्रीपतराव पाटील, संदीप पाटील, संजय एसदे, विलास देशपांडे, नींगू पाटील, राजन पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप