शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. काल गगनबावडा तालुक्यात ३ मिमी व चंदगड तालुक्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरीएक बंधारा पाण्याखाली, कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. काल गगनबावडा तालुक्यात ३ मिमी व चंदगड तालुक्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस झाला नाही. एक बंधारा पाण्याखाली, कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग सुरूजिल्ह्यातील राधानगरी धरणात ६३.९१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३३.१३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ६०.७८० इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठातुळशी ४२.६७ दलघमी, वारणा ३९९.३२ दलघमी, दूधगंगा २७४.५८ दलघमी, कासारी ३०.७६ दलघमी, कडवी २८.७० दलघमी, कुंभी ३१.५८ दलघमी, पाटगाव ३५.६८ दलघमी, चिकोत्रा १६.६८ दलघमी, चित्री १४.६६ दलघमी, जंगमहट्टी ८.५४ दलघमी, घटप्रभा ४३.९५ दलघमी, जांबरे १२.३६ दलघमी, कोदे (ल पा) ४.९४ दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणेराजाराम १३ फूट, सुर्वे १४.८ फूट, रुई ४१.६ फूट, इचलकरंजी ३७.६ फूट, तेरवाड ३६.३ फूट, शिरोळ २९.३ फूट, नृसिंहवाडी २२ फूट, राजापूर १२.९ फूट तर नजीकच्या सांगली ७ फूट व अंकली ६.७ फूट अशी आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर