शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रामनाथम, इंद्रजित, रणवीरची आगेकूच कायम : भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:07 IST

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे सुरू असणाऱ्या भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी दुसºया दिवशी मानांकित खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवली.तिसºया फेरीअखेर अग्रमानांकित तमिळनाडूच्या रामनाथम् बालसुब्रह्मण्यम्, द्वितीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजित महिंद्रकर, पुण्याचा तृतीय मानांकित रणवीर मोहिते व कोल्हापूरचा चौथा मानांकित अनिश गांधी ...

ठळक मुद्देदेशभरातील खेळाडूंचा सहभाग

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे सुरू असणाऱ्या भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी दुसºया दिवशी मानांकित खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवली.

तिसºया फेरीअखेर अग्रमानांकित तमिळनाडूच्या रामनाथम् बालसुब्रह्मण्यम्, द्वितीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजित महिंद्रकर, पुण्याचा तृतीय मानांकित रणवीर मोहिते व कोल्हापूरचा चौथा मानांकित अनिश गांधी यांनी संयुक्तपणे आघाडी कायम ठेवली. यामध्ये शरण राव, जोईस यशस्करा (कर्नाटक), नमित चव्हाण, गणेश ताजने (नाशिक), यश कापडिया (मुंबई), अंजनेया पाठक, वरद आठल्ये (कोल्हापूर), प्रसाद खेडकर (मुंबई), प्रवीण सावर्डेकर (चिपळूण), शिवराज पिंगळे, अनिकेत रेडिज (रत्नागिरी) व अजय परदेशी (जळगांव) हे खेळाडू तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. पाचवा मानांकित वेदांत पिंपळखेर (नाशिक), सातवा मानांकित समीर इनामदार (पुणे), श्रीराज भोसले (कोल्हापूर), साहिल शेजल (पुणे), गुरशेर सिंग (पंजाब), हर्षल वालडे (नाशिक), ओम लमकाने (पुणे), कल्पेश देवांग, उमेश दांडेकर, रघुवीर त्यागी (पुणे), सोहम चाळके (कोल्हापूर) हे खेळाडू अडीच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. रवींद्र नरगुंदकर (पुणे), बी. एस. नाईक (कोल्हापूर), अनिकेत बापट (सातारा), देवेंद्र चंचाणी, पृथ्वीराज नार्वेकर, एल. पी. खाडिलकर (पुणे), ओजस्वा सिंग (ग्वाल्हेर), दिलीप गोळवणकर (मुंबई), सोहम खासबारदार, आदित्य सावळकर (कोल्हापूर), स्नेहांकित बापट (पुणे), सय्यद मझर यांच्यासह एकूण ५३ खेळाडू दोन गुणांसह संयुक्तपणे तिसºया स्थानावर आहेत.

टॅग्स :Chessबुद्धीबळkolhapurकोल्हापूर