शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:16 IST

राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत.

सांगली - अजय देवगणच्या सिंघम चित्रपटात जयकांत शिक्रे या खलनायकाची भूमिका केल्यानंतर देशभरात प्रकाशझोतात आलेले दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश यांनी चक्क राजू शेट्टींच्या प्रचारसभेला हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रकाश राज यांनी राजू शेट्टींसाठी प्रचार केला. विशेष म्हणजे प्रकाश राज हेही या निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचाराला त्यांनी हातगणंगलेत हजेरी लावली. 2014 मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी एनडीए सरकारमधून बाहेर पडले. राज्यातही त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं कुटुंबीयदेखील प्रचारात सक्रीय दिसत आहेत. राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल प्रकाश राज यांनी कौतुक केलं आहे. त्यामुळेच, प्रकाश राज हे अपक्ष उमेदवार असतानाही राजू शेट्टींच्या प्रचारासाठी हातकणंगले मतदारसंघात दाखल झाले. यावेळी, त्यांनी जाहीर सभेला संबोधितही केले. 

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळेच प्रचारतोफा थंडावण्याच्या 2 दिवस अगोदर राज यांनी राजू शेट्टींच्या प्रचारार्थ सभा घेतली. राजू शेट्टी हे गेल्या 2 निवडणुकांमध्ये येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदा विजयाची हॅटट्रीक साधण्याची त्यांना संधी आहे. राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचे आव्हान आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Rajप्रकाश राजElectionनिवडणूक