शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:52 IST

CoronaVirus Raju Shetty Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्यांची तब्येत उत्तम असल्याचे कुटूंबियांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देराजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्हघरीच उपचार सुरु, तब्येत उत्तम

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्यांची तब्येत उत्तम असल्याचे कुटूंबियांकडून सांगण्यात आले.शेट्टी यांना गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी पूर्ण दक्षता घेतली होती. त्यांचा रोजचा कार्यकर्त्यांशी राबता असतो. आणि सध्या शिरोळमध्येही संसर्गाचे प्रमाण जास्तच आहे. भेटीगाठी, दौरेही अव्याहतपणे सुरुच असतात.

या संपर्कातूनच त्यांना सहा दिवसापुर्वी कणकण जाणवली, लगेच तपासणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांना फारसा कांही त्रासही नाही, त्यांची तब्येत वेगाने सुधारत आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळ