शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने 'राजाराम'ची चिमणी  जमीनदोस्त ; झाडे पडली,  पॅव्हेलियनचे पत्रे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:43 IST

या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली.

ठळक मुद्देसव्वा पाच ते सव्वासहा असा सुमारे तासभर गारांसह वादळी पाऊस पडला. पावसामुळे काही काळा वीजपुरवठाही खंडित झाला.

कसबा बावडा :  वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज कसबा बावडा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे छत्रपती राजाराम साखर कारखान्याची ४० फूट उंचीची जुनी चिमणी जमीनदोस्त झाली. कारखाना गेली महिनाभर बंद असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. या वादळी पावसाने बावडा पॅव्हेलियनचे पत्रे निखळले. परिसरात आजही अनेक झाडे कोसळली. सव्वा पाच ते सव्वासहा असा सुमारे तासभर गारांसह वादळी पाऊस पडला. पावसामुळे काही काळा वीजपुरवठाही खंडित झाला.        सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गारांसह पाऊस पडत असतानाच वादळही मोठ्या प्रमाणात सुटले. या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली.        दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह परिसरात झालेल्या या वादळी पावसामुळे आजही अनेक ठिकाणांची झाडे कोसळली. हा पाऊस ऊस  पिकाला पोषक असल्याने बळीराजा मात्र सुकावला. परिसरात पडलेल्या वळीव पावसामुळे खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीला  आता गती येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस