शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कोल्हापूर जिल्ह्यातील १५ रुग्णालयांवर छापे; गर्भपात आणि अर्भक विक्री होत असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:42 IST

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भपात आणि अर्भक विक्री होत असल्याच्या संशयावरून कोल्हापूर जिल्ह्यातील १५ रुग्णालयांवर मंगळवारी छापे टाकण्यात आले. केंद्र ...

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भपात आणि अर्भक विक्री होत असल्याच्या संशयावरून कोल्हापूर जिल्ह्यातील १५ रुग्णालयांवर मंगळवारी छापे टाकण्यात आले. केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, काही ठिकाणी धक्कादायक माहिती मिळाल्याचे समजते. यात कोल्हापुरातील काही नामवंत रुग्णालयांचा समावेश असल्याचे कळते.सहा महिन्यांपूर्वी इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटील यांच्या रुग्णालयातून नवजात अर्भकांची विक्री होत असल्याच्या संशयावरून तेथे छापा टाकण्यात आला होता. पाटील आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन जी चौकशी करण्यात आली होती. त्याच्याच आधारे मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हे छापे टाकण्यात आले. त्यांमध्ये बेकायदेशीर गर्भपात केले जातात का?, अर्भकांची विक्री होते का? याची चौकशी करण्यात आली. प्रसूतीसाठी येणाºया महिला, त्यांचे वय, आधार कार्ड, जन्मतारीख या सर्व नोंदीची तपासणी करण्यात आली. त्यात काही रुग्णालयात १८ वर्षांच्या गर्भवतींची प्रसूती केल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे कळते.‘महात्मा फुले’नंतर दणकागेल्याच महिन्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी रुग्णालयांवर छापे टाकून कडक कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये काही रुग्णालयांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने ही कारवाई झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.