शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पालकमंत्र्यांकडून महापालिका अधिकाऱ्यांची जाहीर खरडपट्टी, 'लोकमत'च्या वृत्ताची गंभीर दखल

By भीमगोंड देसाई | Updated: December 16, 2023 13:48 IST

प्रशासकांनाही झापले, शंभर कोटींची रस्ते सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : शहरातील शंभर कोटी रस्त्यांची कामे का झाली नाहीत ? दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे मुजवा असे मी सांगितले होते. का झाले नाही ? आयुक्तांना आयुक्त म्हणून राहण्यात इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यात आहे हे मला माहीत नाही. कलेक्टर आता तुम्ही होणार नाही कारण सिंधुदूर्गमध्ये चार ते पाच वर्षे कलेक्टर म्हणून काम केले आहे, अशा कडक शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची खडपट्टी केली. कसबा बावड्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्णण सोहळ्यातील जाहीर कार्यक्रमात त्यांनी आज, शनिवारी 'लोकमत'ने दिलेल्या ‘पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून शहरातील प्रश्न बेदखल’ या मथळ्याखाली वृत्ताची गंभीर दखल घेवून त्यांनी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनाही सुनावले.पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर महापालिकेत आढावा बैठक घेवून शहरातील प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले होते. तरीही दूर्लक्ष होत असल्याने वृत्तपत्रातून बदनामी होत आहे. शंभर कोटींचा निधी मिळूनही रस्ते होत नाहीत हे दुदैव आहे. कमिशनसाठी रस्ते होत नाहीत, वृत्तपत्रातून आले आहे. हे गंभीर आहे.झूम प्रकल्पातील मंजूर प्रकल्पाचे वर्क ऑर्डर देण्यासाठी मी पाठपुरावा केला. तरी अजूनही दिलेले नाही. त्या चार दिवसात वर्क ऑर्डर द्या, नाही तर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना बदला. ते ग्रामविकासचे आहे. त्यांना मीच नगरविकासला आणले आहे. विकास कामे रेंगाळणे बरोबर नाही. लोक टीका करतात. पालकमंत्र्यांच्या नावे आरोप होतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ