शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 19:49 IST

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

ठळक मुद्देआरक्षणासाठी पुन्हा एल्गार मंत्री अशोक चव्हाण यांना फिरू देणार नाही

कोल्हापूर : राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. शुक्रवारी दुपारी दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून समाजातील तरुणांनी राग व्यक्त केला.हातात भगवे झेंड घेऊन शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर बैठक मारून या तरुणांनी आरक्षण आमच्या हक्काचे, राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही ॲड. कुंभकोणी हे संपूर्ण खटल्यादरम्यान एकदाही सुनावणीला हजर राहिले नाहीत.

हरिष साळवेंसारखे सीनियर कौन्सिल बदलून ज्यांची क्षमता नाही, असे वकील नेमले. यावरून हे सरकार मराठा समाज आणि आरक्षणप्रश्नी असंवेदनशील होते, हे दिसून येते. याला जबाबदार असणारे मंत्री अशोक चव्हाण यांचा समाज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे, असे यावेळी समन्वयक सचिन तोडकर यांनी सांगितले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, रवींद्र मुदगी, नितीन देसाई, स्वप्निल चव्हाण, विकी जाधव, शैलेश जाधव, राजेंद्र चव्हाण, स्वप्निल पार्टे, आकाश साळोखे, प्रमोद पाटील, नीलेश सुतार, समरजित तोडकर, शौनिका चव्हाण यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर