शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला

By admin | Updated: March 23, 2015 00:41 IST

भरमूअण्णा पाटील : सदाशिवराव मंडलिक यांना वाहिली श्रद्धांजली

चंदगड : आयुष्यभर पुरोगामी विचार तळागाळात रुजविले. वाईट प्रवृत्तीशी संघर्ष केला; पण विचारांना कधी मुरड घातली नाही. सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक राहत शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी कधी प्रतारणा केली नाही. स्व:कष्टावर तेजस्वी कर्तृत्व निर्माण करणाऱ्या या नेत्याच्या जाण्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या जाण्यामुळे पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.चंदगड पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या शोकसभेत ते बोलत होते.यावेळी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन व अस्थिंचे दर्शन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिवानंद हुंबरवाडी यांनी प्रास्ताविक करून मंडलिक यांच्या जीवनाचा आढावा घेतला.यावेळी माजी आमदार नरसिंगराव पाटील, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, ताम्रपर्णीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण-पाटील, सभापती ज्योती पाटील, मल्लिकार्जुन मुंगेरी, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील, उपसरपंच सचिन बल्लाळ, नितीन पाटील, कक्षअधिकारी बाजीराव पाटील, व्ही. बी. नरवणे, युवा नेते प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, गोविंद पाटील, बाळू चौगुले, डी. टी. खांडेकर, सदानंद पाटील, एम. टी. कांबळे, एम. जे. पाटील, शिवाजी पाटील, वसंत सोनार, बाबासाहेब देसाई, माजी आमदार व्ही. बी. पाटील यांचीही श्रद्धांजलीपर भाषणे झाली.यावेळी उपसभापती शांताराम पाटील, उदयकुमार देशपांडे, तालुका संघाचे राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, तुळसा तरवाळ, आदी उपस्थित होते.