येथील यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने नुकतेच १०१ कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात मंत्री यड्रावकर बोलत होते. यावेळी मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
आर्थिक वर्षात बँकेला १ कोटी ५९ लाख नफा, तर ७५ लाख नफा .................... झाला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी यावेळी दिली. यावेळी दशरथ काळे, विद्याधर कुलकर्णी, संजय पाटील-यड्रावकर, दादासो पाटील-चिंचवाडकर, संभाजी मोरे, भरत चौगुले, बबिता बेळकुडे, असलम फरास, प्रताप आगरे, आदित्य पाटील-यड्रावकर, सचिन देशिंगे, विद्यासागर बस्तवाडे उपस्थित होते.
फोटो - ०४०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील यड्राव बँकेने ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.