शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Kolhapur: शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील, उपाध्यक्षपदी राजसिंह शेळके 

By राजाराम लोंढे | Updated: February 5, 2024 15:57 IST

'चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही'

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीणसिंह विश्वनाथ पाटील (मुरगूड) यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजसिंह भगवानराव शेळके (कोल्हापूर) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे होते. यावेळी सहकार विभागाचे अधिकारी मिलिंद ओतारी उपस्थित होते.अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव ज्येेष्ठ संचालक जी. डी. पाटील यांनी सुचवले, त्यास अमरसिंह माने यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी शेळके यांचे नाव ॲड. दत्तात्रय राणे यांनी सुचवले त्यास सर्जेराव देसाई यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, शेतकरी संघ आणि मुरगूडकर पाटील कुटुंब यांचे नाते वेगळे आहे. संघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथराव पाटील यांच्या नावाला बट्टा लागेल, असे काम माझ्या हातून होणार नाही. अध्यक्षपदाची खुर्ची माझ्यासाठी महत्त्वाची नाही, कोणत्याही दबावाला बळी न पडता संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याची शपथ घेऊनच खुर्चीवर बसलो आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. यावेळी अजितसिंह मोहिते, अमरसिंह माने, राजेंद्र पाटील-टाकवडेकर, सुनील मोदी, ॲड. दत्तात्रय राणे, अपर्णा पाटील, माजी अध्यक्ष युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संघाचे मुख्य व्यवस्थापक सचिन सरनोबत, चिटणीस जावेद मुलाणी, कर्मचारी संघटनेचे नेते दीपक निंबाळकर, अनंत देसाई आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर