शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाव विभोरीतून स्त्रीभावनांवर प्रकाश-सुनीलकुमार लवटे : कवितासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:01 IST

भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहातून स्त्रियांच्या भावनांवर प्रकाश टाकला असून, त्यांना माणूस म्हणून जगणे बहाल करणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

ठळक मुद्देभाव विभोरीतून स्त्रीभावनांवर प्रकाश-सुनीलकुमार लवटे कवितासंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापूर : भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहातून स्त्रियांच्या भावनांवर प्रकाश टाकला असून, त्यांना माणूस म्हणून जगणे बहाल करणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.डॉ. स्मिता गिरी लिखित भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय समाजव्यवस्था पुरुषप्रधान असून यात स्त्रियांना दुय्यम वागवले जाते. त्यामुळे भारतीय स्त्रिया मानसिक दबावाखाली असतात. अशा वेळी त्यांनी सक्षम होणे गरजेचे असून, स्मिता गिरी यांनी लिहिलेली कविता संघर्षवादी भूमिका घेऊन पुरुषी गुलामी नाकारणारी व स्त्रीला माणूस बनवणारी आहे.यावेळी लेखक विश्वास सुतार, डॉ. संतोष मुडशिंगीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेश केसरकर, डॉ. दयानंद ठाणेकर, राजवैभव कांबळे, पंकज खोत, आदी उपस्थित होते. अनिल म्हमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. शोभा चाळके यांनी आभार मानले.

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर