शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या परीक्षा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:51 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांनी त्यांच्या दोन-तीन विषयांच्या राहिलेल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या परीक्षा स्थगित‘सीबीएसई’च्या परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांनी त्यांच्या दोन-तीन विषयांच्या राहिलेल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या परीक्षा दि. २० ते २२ मार्च दरम्यान सुरु होणार होत्या. मात्र, कोरोनामुळे दक्षता म्हणून या शाळांनी परीक्षा स्थगित करण्याचा सोमवारी निर्णय घेतला आहे.

सीबीएसई माध्यमाच्या काही शाळांतील परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाल्या आहेत. दोन ते तीन विषयांच्या परीक्षा उरल्या आहेत. त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या शाळांमध्ये सहामाही परीक्षा, अन्य चाचणी परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना वार्षिक गुणदान करण्याचा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे.सीबीएसईच्या बहुतांश शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. १ एप्रिलपासून होते. त्यामुळे त्यांनी परीक्षेबाबत संबंधित निर्णय घेतला असल्याची माहिती ‘ईसा’चे प्रदेशाअध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाexamपरीक्षाkolhapurकोल्हापूर