शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:06 IST

  कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांना म्हणजेच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत ...

ठळक मुद्देपंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रजासत्ताक संस्थेचे आरोप पाण्याचे नमुने घेण्यासाठी आदेश द्या; विभागीय आयुक्तांना पत्र

 

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांना म्हणजेच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत आहेत, तर आढावा बैठकीत बंद खोलीमध्ये नदी प्रदूषणमुक्त झाल्याचे भासविले जात असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी पुणे विभागीय आयुक्त तथा पंचगंगा नदी प्रदूषण देखरेख समितीचे अध्यक्षांना पाठविले आहे.पंचगंगा नदीतील तेरवाड बंधाºयांत रसायनयुक्तदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत पावले. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी प्रजासत्ताक संस्थेचे देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवून आरोप केले आहेत. निवेदनात म्हटले की, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निव्वळ प्रदूषण उघड होऊ नये म्हणून पहाणी व नमुने तपासणी करत नाहीत तसेच पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत २१ जानेवारी रोजी तक्रार पाठवली होती, पण कोणतीही कारवाई केली नाही. नदी प्रदूषण वाढून मासे मृत होत आहेत. कागदोपत्री बैठका, आदेश, अहवाल इत्यादी तयार करून पंचगंगा नदीचे प्रदूषण संपले आहे, नदी प्रदूषणमुक्त झाली आहे, कोणतेही सांडपाणी मिसळत नाही, असे भासवले जाते. पण प्रत्यक्षात नदीबाबत ज्यावेळी उच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यावेळे एवढीच प्रदूषणाची तीव्रता आजही आहे, हे तेरवाड बंधाºयातील घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. नदी प्रदूषण करणाºया घटकांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करत असल्याचा आरोपही देसाई यांनी पत्रातून केला आहे.त्यामुळे उच्च न्यायालयाने सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडून पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘एल ई एस सँपल’ घेऊन प्रदूषणाची तीव्रता तपासून ती कमी करण्याबाबत आदेश द्यावेत, असे पत्र विभागीय आयुक्तांना ‘प्रजासत्ताक’चे देसाई यांनी पाठवले आहे.-------------तानाजी

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका