शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जयंती नाल्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत : शुद्धीकरणाचे तीन पंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:34 IST

जयंती नाल्यातून दुषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी हीबाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावरच प्रक्रिया सुरु असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देजयंती नाल्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत शुद्धीकरणाचे तीन पंप बंद

कोल्हापूर : जयंती नाल्यातून दुषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी हीबाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावरच प्रक्रिया सुरु असल्याचे आढळून आले.जयंती नाला येथील पपिंग स्टेशनाजवळील बंधाऱ्यांतून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली.

याची गंभीर दखल घेत प्रशासनाने शनिवारी जयंती नाला परिसराची पाहणी केली. यावेळी पपिंग स्टेशनमधील सहा पंपा पैकी पाच पंप बंद आहेत. यामधील चार पंप अगोदरच बंद होते. १८ डिसेंबरला उर्वरीत एक पंपामध्येही बिघड झाला आहे. त्यामुळे एका पंपावर कामकाज सुरु आहे. यामुळेच प्रक्रिय विनाच नदीत दुषित पाणी जात असल्याचे समोर आले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर