शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

इचलकरंजीत विनाकारण फिरणाऱ्या १४० जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 12:12 IST

: लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी कडक कारवाई केली. यामध्ये तिन्ही पोलिस ठाण्याने एकूण १४० जणांवर कारवाई केली. तर गावभाग पोलिस ठाण्यात ८४ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देइचलकरंजीत विनाकारण फिरणाऱ्या १४० जणांवर पोलिसांची कारवाईगावभाग पोलिस ठाण्यात ८४ जणांची अँटिजेन चाचणी

इचलकरंजी : लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. यामध्ये तिन्ही पोलिस ठाण्याने एकूण १४० जणांवर कारवाई केली. तर गावभाग पोलिस ठाण्यात ८४ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.शहर व परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करत फिरत होते. त्यामुळे पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरुवात केली.

पोलिसांनी कडक कारवाई करत गावभाग ८४, शिवाजीनगर ३१ व शहापूर २५ अशा एकूण १४० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. गावभाग पोलिसांनी ८४ जणांची अँटिजेन चाचणी केली. यामध्ये तीनजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णांना मुसळे हायस्कूल येथील विलगीकरण कक्षात पाठवले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर