शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गवंडी कामगार कुटुंबासह मध्यरात्री बेळगावला निघालेले; शिये फाट्यावर पोलिसांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 03:01 IST

सर्व जण पोर्ले येथै गवंडी काम कामास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

कोल्हापूर: पोर्ले येथून बेळगावकड़े जाणाऱ्या १९ जणांना शिये फाटा येथे पकडण्यात आले. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री १.३० वाजता ही कारवाई केली. 

हे सर्व जण पोर्ले येथै गवंडी काम कामास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. लॉकडाऊन आता  काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ते आपल्या गावी जाण्यासाठी मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी ते महिला, लहान लहान मुल असे 19 जण होते. शिये फाटा येथे आले असता याठिकाणी रस्ता बंद करण्यात आला होता. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी काहींनी पोलिसांशी हुज्जत घातली तर काहींनी मनधरणी करत आल्या त्या मार्गी परत जातो, अशीही विनवणी केली. परंतु पोलिसांनी ही मागणी अमान्य करत, कर्तव्यात कसूर केली नाही. त्या सर्वांची सविस्तर उशिरा पर्यंत चौकशी करण्याचे काम सुरू होते. हे सर्व गवंडी कुटुंबीय जिथे कामाला होते, त्या मालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता. 

दरम्यान, या कामगार पैकीच आणखी एक चारचाकी गाडीतूनही काही जण पोलिसांना हुलकावणी देत न थांबता पळून गेले. सर्वत्र संचारबंदी सुरू असतानाही अद्यापही काही कामगार वर्ग आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहे. परंतु , लॉकडाऊनमुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. तर पोलिसांपुढे असे प्रकार थांबविण्याचे आव्हान वाढतच असून, अशा लोकांना पुन्हा थांबवायचे कोठे, तपासणी या साऱ्या समस्या आहेत.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूर