शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे स्वरसुमनांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:09 IST

music day Kolhapur : प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या फेसबुक पेजवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.

ठळक मुद्देचंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना स्वरसुमनांजलीप्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिन

कोल्हापूर : प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या फेसबुक पेजवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.स्नेहसंगीतप्रतिज्ञा उपक्रमाअंतर्गत सलग ८१२ दिवसातील या मैफिलीत प्रविण लिंबड आणि शिवलाल पाटील यांनी "सुख दुख की हर एक माला", "दूर है किनारा, "गोरी तेरा गांव बडा प्यारा" ही आणि इतर गीते सादर करून रंगत वाढवली. शेखर आयरेकर व आनंद पाटील यांनी "खिलते है गुल यहाँ", "कभी होती नही है",ही गाणी सादर केली.

गंगाराम जाधव व रमेश कांबळे यांनी "सांज ढले", "लगी आज सावन की", सूर्यकांत लोले व प्रदीप मिस्किन यांनी रिम झिम गीरे सावन", "ईक ना ईक दिन ये"ही गाणी सादर केली. विजय जाधव यांनी निवेदन केले. या मैफिलीच्या माध्यमातून एका रुग्णास औषधोपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी विकास मोने, रमेश सुतार, ज्ञानेश सुतार, सागर भोसले, मिलिंद अष्टेकर रोहन व सुनिल घोरपडे यांचे सहकार्य लाभले. प्रशांत जोशी यांनी संयोजन केले.

 

टॅग्स :music dayसंगीत दिनkolhapurकोल्हापूर