शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसमोर आपचे ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:03 IST

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन केले. संगणकीय प्रणालीमध्ये बदल ...

ठळक मुद्देमहापालिकेसमोर आपचे ढोल बजाओ आंदोलन घरफाळा घोटाळ्याच्या ऑडिटची मागणी

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन केले.संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे, मिळकतीच्या क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिले देऊन त्रास देणे, बनावट दुबार पावत्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करीत महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप यावेळी केला.आम आदमी पार्टीने काही दिवसांपूर्वी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करीत घरफाळा घोटाळ्याचे बाह्य संस्थेकडून ऑडिट करण्याची मागणी केली होती; परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी शुक्रवारी महानगरपालिकेसमोर प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले.

घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट झालेच पाहिजे, अशी मागणी केली. बहिरेपणाचा आव आणलेल्या महापालिकेला जागे करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्ष अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, पल्लवी पाटील, आदी उपस्थित होते.आपची मागणी

  • सन २००७ पासून आतापर्यंतच्या घरफाळा वसुलीचे त्रयस्थ विश्वासू संस्थेकडून ऑडिट करा.
  • संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) पूर्णतः बदलून नवीन प्रणाली विकसित करा.
  • ६५०० मिळकतींचा घरफाळा शून्य दाखविणाऱ्या तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

 

टॅग्स :AAPआपkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका