शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माहिती लपविल्याची याचिका हे राजकीय षडयंत्र : चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 19:40 IST

मी निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती लपवल्याची याचिका हे राजकीय षड‌्यंत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केली आहे.

ठळक मुद्देमाहिती लपविल्याची याचिका हे राजकीय षडयंत्र चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रििया

कोल्हापूर : मी निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती लपवल्याची याचिका हे राजकीय षड‌्यंत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केली आहे.पाटील म्हणाले, निवडणुकीच्या अर्जाच्या छाननीवेळीच याची शहानिशा करायची असते. निवडून आल्यानंतरही जर काही तक्रार असेल तर तीन महिन्यांत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका म्हणून ती दाखल करावी लागते. येथे ११ महिने होऊन गेले आहेत.

यातील दोन कंपन्यांच्या मालकीचा जो उल्लेख आहे, तो मी त्या खात्याचा मंत्री असताना पदावर असलेल्या त्या कंपन्या आहेत. त्या माझ्या वैयक्तिक कंपन्या नाहीत. दोन्ही कंपन्या राज्याच्या कृषी विभागाशी संबंधित आहेत. मी त्यावेळी कृषिमंत्री होतो म्हणून तेथे पदावर होतो. आता न्यायालयाने याबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येणार आहे; परंतु केवळ राजकीय षड‌्यंत्राचा हा एक भाग आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील