शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी संघ बुडवल्याचे लोक विसरलेले नाहीत : अरुण नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:44 IST

GokulMilk Kolhapur : गोकुळचे सभासद फार हुशार आहेत. कोणी काय केले, याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. महालक्ष्मी दूध संघ कोणी बुडविला, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देमहालक्ष्मी संघ बुडवल्याचे लोक विसरलेले नाहीत : अरुण नरकेगोकुळ सक्षम म्हणूनच सत्तेसाठी उड्या

कोल्हापूर : गोकुळचे सभासद फार हुशार आहेत. कोणी काय केले, याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. महालक्ष्मी दूध संघ कोणी बुडविला, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.अरुण नरके म्हणाले की, गेली ४४ वर्षे दूध संघाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात होतो. आता सुपुत्र चेतन नरके हे सत्तारूढ आघाडीकडून उभे आहेत. स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांनी ह्यगोकुळह्णमध्ये संधी दिली, त्याचे सोने केले. दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून काम केल्याने हे वैभव उभे राहिले; मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत या वैभवाची बदनामी विरोधी आघाडीकडून सुरू आहे.

मंत्री, आमदार, खासदारांना गोकुळ का हवा आहे? हे ह्यगोकुळह्ण सक्षम असल्याचे धोतक आहे. त्यामुळेच प्रत्येकाला आपण दूध संघात जावे, असे वाटते. चुकीचा कारभार असता तर तिथे जायला कोणी धाडस केले नसते. सभासदांच्या भल्यासाठी संस्थांमध्ये गाठोडे बांधून ठेवायचे असते, हे स्वर्गीय डी. सी. नरके यांची शिकवण कायम मनात ठेवून संस्थांमध्ये आम्ही काम केले, त्यामुळेच आज ४०० कोटीच्या ठेवी होऊ शकल्या. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर