शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पाटील स्थायी सभापती होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 17:57 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

ठळक मुद्देसचिन पाटील स्थायी सभापती होण्याचा मार्ग मोकळाशुक्रवारी होणार निवडणूक : कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नेमणूक झाली असून, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून तसे आदेश गुरुवारी (दि. २०) निघाले. सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी; सभेच्या निवड प्रक्रियेचे इतिवृत्त व सर्व प्रकारचे अभिलेख जतन करावेत आणि यासंबंधीचा अहवाल दुसऱ्या दिवशी सादर करावा, असे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.मंगळवारी (दि. २५) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दोन्ही काँग्रेसच्या सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार स्थायी समिती सभापतिपद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नगरसेवक सचिन पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन सभापतींना अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सध्याच्या सभागृहाची मुदत आहे.स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य आहेत. दोन्ही काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. १६ पैकी दोन्ही काँग्रेसची सदस्य संख्या नऊ आहे. स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य आहे. महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेची दोन्ही काँग्रेसना साथ आहे; तर विरोधी भाजपचे तीन आणि ताराराणी आघाडीचे तीन असे मिळून त्यांची सदस्यसंख्या सहा आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर