शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पाणीपुरी विक्रेत्याचा गाडा उलटवला, स्वच्छतागृहातील टाकीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:01 IST

Rankala, food, kolhapurnews रंकाळा तलाव येथील पाणीपुरी व्‍यावसायिकाने स्‍वच्‍छतागृहाजवळील टाकीतील पाणी आणून ग्राहकांना पिण्यासाठी ठेवल्याचा व्‍हीडिओ शुक्रवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्‍हायरल झाला. त्याचे पडसाद सायंकाळी उमटले. त्या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्‍याचा गाडा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी रात्री उलटविला.

ठळक मुद्देपाणीपुरी विक्रेत्याचा गाडा उलटवला, स्वच्छतागृहातील टाकीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर रंकाळा तलाव येथील प्रकार : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : रंकाळा तलाव येथील पाणीपुरी व्‍यावसायिकाने स्‍वच्‍छतागृहाजवळील टाकीतील पाणी आणून ग्राहकांना पिण्यासाठी ठेवल्याचा व्‍हीडिओ शुक्रवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्‍हायरल झाला. त्याचे पडसाद सायंकाळी उमटले. त्या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्‍याचा गाडा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी रात्री उलटविला.खराडे कॉलेजसमोरील रंकाळा तलाव परिसरातील पाणीपुरी व्यावसायिकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. महापालिकेच्या स्वच्छतागृहावरील टाकीतील पाणी ग्राहकांना पिण्यासाठी ठेवले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

त्याची माहिती समजातच अज्ञात तरुणांनी तेथे येऊन त्याच्‍याजवळील पाणी रस्‍त्‍यावर फेकले. पाणीपुरीचाही रस्‍त्‍यावर खच साचला होता. अचानक गोंधळ उडाल्‍याने याठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलिसांत झाली नव्हती.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागkolhapurकोल्हापूर