शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:38 IST

कोल्हापूर : कितीही संपर्क अभियाने राबवा आणि विस्तार करा. भाजप या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढून शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार, ...

ठळक मुद्देशिवसेनेला पंढरपूरच दाखवणार : आशिष शेलारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

कोल्हापूर : कितीही संपर्क अभियाने राबवा आणि विस्तार करा. भाजप या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढून शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार, अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली.जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शेलार यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष कार्यालयात शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची त्यांनी बैठक घेतली.

ते म्हणाले या पुढच्या काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे आपले बलस्थान असलेली बूथ रचना आणखी मजबूत करा. घराघरांमध्ये भाजपचे सेवा कार्य पोहोचले पाहिजे.शिवसेनेच्या संपर्क अभियानाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ह्यकोणीही कितीही अभियाने करोत, पण आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकात शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार. ईडी, इन्कम टॅक्सचे अधिकारी गुन्हेगारांच्याच मागे लागतात; परंतु निष्कारण याबाबत भाजपवर आरोप केले जात आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत अराध्ये, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.एन. डी. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूसया दौऱ्यात कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शेलार यांनी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दिवसभरामध्ये त्यांनी समरजित घाटगे आणि अमल महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना